News & Media
Home > Portfolio
Gulaabi in Media
Our Latest Press Articles
मुंबई – Gulabi Marathi Movie: मराठी कलाविश्वात ऐंशी आणि नव्वदच्या दशकात आपल्या सौंदर्याची आणि अभिनयाची छाप सोडणाऱ्या अश्विनी भावे आणि मृणाल कुलकर्णी जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Gulabi Movie Released Date : मराठी सिनेसृष्टीमध्ये सध्या अनेक महिला प्रधान चित्रपटांवर काम केले जात आहे. अनेक स्त्रीप्रधान चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरीदेखील केली.
Gulabi Upcoming Marathi Movie Post : अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी आणि श्रुती मराठे यांची मुख्य भूमिका असलेला गुलाबी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जाणून घेऊया या सिनेमाविषयी.














